Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
BOLLYWOD DUNIYA.IN

Latest National & International Trending News From Entertainment Industry

BOLLYWOD DUNIYA.IN

Latest National & International Trending News From Entertainment Industry

  • Home
  • ABOUT Us
  • Birthdays list
  • Contact
  • Disavowal
  • Disclaimer
  • Entertainment News
  • TV Channel
  • Home
  • ABOUT Us
  • Birthdays list
  • Contact
  • Disavowal
  • Disclaimer
  • Entertainment News
  • TV Channel
Subscribe
Close

Search

365x24 News

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलचा दणदणीत विजय; निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांचे विजयी उमेदवारांकडून विशेष आभार

By admin
June 10, 2026 3 Min Read
0

मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२६-२०३१) समर्थ पॅनलने अभूतपूर्व यश संपादन करत दणदणीत विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर समर्थ पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी ज्येष्ठ समाजसेविका, निर्माती, महिला सक्षमीकरणाच्या पुरस्कर्त्या आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेल्या निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

विजयी उमेदवारांनी सांगितले की, निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांनी समर्थ पॅनलला दिलेले नैतिक पाठबळ, सदस्यांमध्ये निर्माण केलेला विश्वास आणि सकारात्मक जनसंपर्क हे विजयामागील महत्त्वाचे घटक ठरले. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक सदस्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेत सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड या सामाजिक, सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, गरजू विद्यार्थ्यांना मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहकार्य तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रमांमुळे त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांनी अनेक कुटुंबांना अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून दिली. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य राबवून अनेक कुटुंबांना दिलासा देण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना समाजातील विविध स्तरांतून मोठा सन्मान मिळाला आहे.

सामाजिक कार्याबरोबरच निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांनी सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक घटकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

समर्थ पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “हा विजय केवळ आमचा नसून महामंडळाच्या सदस्यांचा विश्वास, मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासाची अपेक्षा आणि सकारात्मक बदलाची इच्छा यांचा विजय आहे. या यशाच्या प्रवासात निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांनी दिलेला विश्वास, मार्गदर्शन आणि पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा ठरला आहे.”

नवीन कार्यकारिणीने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि महामंडळाशी संबंधित सर्व घटकांच्या हितासाठी पारदर्शक, विकासाभिमुख आणि सकारात्मक धोरण राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मराठी चित्रपटसृष्टी अधिक सक्षम, संघटित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

समर्थ पॅनलच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल सामाजिक, सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले असून निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांच्या योगदानाचेही विशेष कौतुक केले आहे.

“सामर्थ्य विश्वासाचं” या ब्रीदवाक्याला न्याय देत समर्थ पॅनलने सर्व मतदार, समर्थक आणि विशेषतः निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार मानले असून मराठी चित्रपटसृष्टीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलचा दणदणीत विजय; निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांचे विजयी उमेदवारांकडून विशेष आभार

Author

admin

Follow Me
Other Articles
Previous

Progressive Foundation Of Human Rights Celebrates World Environment Day 2026 On June 05, At Hotel Sea Princess, Mumbai National Convention On GLOBAL WARMING

Next

Samarth Panel Registers Resounding Victory in the Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal Elections; Winning Candidates Express Special Gratitude to Producer Sanghamitra Tai Shripatrao Gaikwad

Recent Posts

  • ‘रोटियो बनावे गोल गोल’ भोजपुरी गाना सिंगर गोल्डी यादव, एक्ट्रेस अंजलि यादव का वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स ने किया रिलीज
  • नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर, ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला
  • From Miss Prayagraj To Mumbai Sets: Vidushi Tripathi Is Exploring Every Side Of Showbiz
  • Creating A Connected Ecosystem”: K.K. Sets The Stage For MHIG MAGIC OTT And Upcoming Film Slate
  • Indo–Djibouti Film And Cultural Forum Inaugurated At Embassy Of Djibouti

Recent Comments

  1. online ingilizce kursu on प्रिया सिन्हा अब वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के गाने और फिल्मों में ही आएंगी नजर, एक्सक्लूसिव कॉन्ट्रैक्ट किया साईन
  2. kıbrıs araç kiralama on प्रिया सिन्हा अब वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के गाने और फिल्मों में ही आएंगी नजर, एक्सक्लूसिव कॉन्ट्रैक्ट किया साईन
  3. Seo hizmetleri on प्रिया सिन्हा अब वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के गाने और फिल्मों में ही आएंगी नजर, एक्सक्लूसिव कॉन्ट्रैक्ट किया साईन
  4. kıbrıs medikal on प्रिया सिन्हा अब वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के गाने और फिल्मों में ही आएंगी नजर, एक्सक्लूसिव कॉन्ट्रैक्ट किया साईन
  5. stake casino mirror on प्रिया सिन्हा अब वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के गाने और फिल्मों में ही आएंगी नजर, एक्सक्लूसिव कॉन्ट्रैक्ट किया साईन

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021

Categories

  • 24×7 News
  • 365×24 News
  • Actor
  • Actors
  • Actress
  • Albums
  • Art Exhibition
  • Astrology
  • Author
  • Awards
  • Being Tusshar Dhaliwal
  • Bhojpuri Films
  • Bhojpuri News
  • Blogs
  • Breaking News
  • Business News
  • Businessmen
  • businessNews
  • Cannes Festival
  • Celebrity News
  • Collections
  • Designers Collections
  • Digital News
  • Elections
  • Entertainment
  • Events
  • Exclusive Interview
  • Exclusive News
  • Fashion Designer
  • Fashion Week
  • Film Directors
  • Fitness Icon
  • Glam World
  • Gujarati Films
  • Hindi News
  • IAWA
  • Indywood
  • International News
  • Kayastha Comunity
  • Latest Film
  • Latest Films
  • Latest News
  • Leo Media
  • Leo News
  • Malayalam News
  • Marathi Films
  • Models
  • Music Directors
  • National News
  • New Comer
  • New Comers
  • New Films
  • News
  • Online News
  • Photographer
  • Popular News
  • Reality Show
  • Religious News
  • Reviews
  • Short Films
  • Singers
  • Songs
  • Special News
  • sports special
  • Top Story
  • Top Trending News
  • Trending News
  • Uncategorized
  • Virus Events
  • Web News
  • Web Series
Copyright 2026 — BOLLYWOD DUNIYA.IN. All rights reserved. Blogsy WordPress Theme